Latest Bhavi Amdar Song Download Mp3 By Atul Gogavale 2023. New Dance Song Bhavi Amdar Mp3 Download 320Kbps For Free. Top Trending Marathi Song Bhavi Amdar Sung by Atul Gogavale, Music by Ajay - Atul & Lyrics Written By Ajay - Atul Only On Filmisongs.

Bhavi Amdar Full Song For Free
Singer | Atul Gogavale |
---|---|
Music Composer | Ajay - Atul |
Lyrics Writer | Ajay - Atul |
Original Source | YouTube |
Released On | 01-31-2023 |
Bhavi Amdar Mp3 Song Download
Bhavi Amdar Lyrics
Lyrics:
भावी आमदार
आलो म्हम्बईला जाउन मी काल
मोठ्या साहेबांना भेटुन बी झालं
मतदार संघामंदी लई हाल
वाट पाहुन सफेद झाले बाल
जिथं भरलीया सभा
तिथं गर्दीत उभा
असं लाख लाख भर शाऊटींगला
किती मागु मी टिकीट
कुनी देईना फुकट
सोड भीत न्हाई कुनाच्या बी वॉर्नींगला
बाल्या मोठं माझं फोटो लाव होर्डिंगला
आला भावी आमदार न्युज मॉर्निंगला
अंतरा १
साध्या वह्या वाटप करुन केली सुरूवात
मतदारा संग नातं माझं जोडलं
किती किलो किलो व्हतं माझ्या अंगावर सोनं
बाल्या रोज रोज थोडं थोडं मोडलं
करा फराळाची यादी
आता सगळ्याच्या आधी
करु दिवाळी पहाट साडे तीन ला
सारा करु आटा पीटा
मंग उधळून नोटा
आनु शेलिब्रेटि मोठा परफोर्मिंगला
बाल्या मोठं माझं फोटो लाव होर्डिंगला
आला भावी आमदार न्युज मॉर्निंगला
अंतरा २
किती केली आंदोलन , किती केले रोज ऱ्हाडे
नाही दिला कुनी भाव कुटं नावं ना
लावा जाहिरात माझी, आता मेन रोड वर
सारं शुभेच्छुक त्याच्या मंदी मावना
आता अभिनंदनाचं मला मेसेज येत्याल
बाल्या फोन माझा लावं चार्जिंगला
जर मोठ्या साहेबाचा आला ताफा बिफा मोठा
त्याला जरा तरी जागा करं पार्किंगला
बाल्या मोठं माझं फोटो लाव होर्डिंगला