Latest Nanacha Tractor Song Download Mp3 2022. New Song Nanacha Tractor Mp3 Download 320Kbps For Free. Top Trending Marathi Song Nanacha Tractor, Music by Sameer KS & Lyrics Written By Pravin Ambekar Only On Filmisongs.

Nanacha Tractor Full Song For Free
Music Composer | Sameer KS |
---|---|
Lyrics Writer | Pravin Ambekar |
Original Source | YouTube |
Released On | 10-18-2022 |
Nanacha Tractor Mp3 Song Download
Nanacha Tractor Lyrics
अर ये प्रविण आता काय र नविन
आता गावा गावात एकच फॅक्टर
चालणार फक्त नानाचा ट्रॅक्टर....
मनेगाव गावची दोन र पोर
मनेगाव गावची दोन र पोर
शिकून झालंय डॉक्टर
एक शिकून झालंय डॉक्टर
एक हाय गावाक
एक हाय गावाक गावाच्या शेतीवर चालवीतय र ट्रॅक्टर || 2 ||
बघ ना आला आला आला व्ह नानाचा ट्रॅक्टर ...
बघ ना आला आला आला ग नानाचा ट्रॅक्टर ...
पायजमा शर्ट डोक्यावर टोपी
पायजमा शर्ट डोक्यावर टोपी
पेहराव तो खेड्याचा
ट्रॅक्टर शिवाय करमत नाही
दावा ग येड्याचा,हाय दावा ग येड्याचा
बघ ना आला....
बघ ना आला आला आला व्ह नानाचा ट्रॅक्टर ...
बघ ना आला आला आला ग नानाचा ट्रॅक्टर ...
नांगरणी वखरणी फननी रोटरणी
600 रुपये तास,
नानी संग घेतो झाडाखाली बघा नाना सुखाचा घास
नांगरणी वखरणी फननी रोटरणी
600 रुपये तास,
नानी संग घेतो झाडाखाली बघा नाना सुखाचा घास
अर घेतोय सुखाचा घास
बघ ना आला आला आला व्ह नानाचा ट्रॅक्टर ...
बघ ना आला आला आला ग नानाचा ट्रॅक्टर ...
हर एकाकड ट्रॅक्टर हाये ट्रॅक्टर ते 100
कामाला कोणाला व्हताडत नाही त्याचा ट्रॅक्टर एक नंबर..
हर एकाकड ट्रॅक्टर हाये ट्रॅक्टर ते 100
कामाला कोणाला व्हताडत नाही त्याचा ट्रॅक्टर एक नंबर..
त्याचा ट्रॅक्टर एक नंबर...
बघ ना आला आला आला व्ह नानाचा ट्रॅक्टर ...
बघ ना आला आला आला ग नानाचा ट्रॅक्टर ...
नानाकड बघा ट्रॅक्टर आहे रुबाब नानाचा मोठा,
बडे आहे नानीचा उधळीतोय ग नोटा,
नानाकड बघा ट्रॅक्टर आहे रुबाब नानाचा मोठा,
बडे आहे नानीचा उधळीतोय ग नोटा
तिथं कसलाच नाही तोटा...
नानाचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर
बघ ना आला आला आला व्ह नानाचा ट्रॅक्टर ...
बघ ना आला आला आला ग नानाचा ट्रॅक्टर